यंदा नमस्कार संत निवृत्तीनाथांना

ज्ञानेश्वर माऊलींना घडवणारी महामाऊली. महाराष्ट्राला घडवणाऱ्या ज्ञानेश्वरीची प्रेरणा.

'समता धरा आधी, टाका द्वैतभाव'ची दीक्षा देणारे भक्तराज. नाथ आणि वारकरी विचारांचा समन्वय साधणारे विचारवंत. ज्ञान आणि भक्तीचा एकत्र डांगोरा पिटणारे संतश्रेष्ठ.

संत नामदेवांसह अठरापगड जातींना एकत्र आणणारे प्रचारक. चंद्रभागेच्या वाळवंटावर घडलेल्या क्रांतीचे आधारवड.

या निवृत्तीनाथांच्या आजवर फारशा प्रकाशात न आलेल्या महान कर्तृत्वाचा आजच्या भाषेतला मागोवा.

अंक वाचा!

मागील अंक

संत जनाबाई विशेषांक - २०१५
अंक वाचा!
संत चोखामेळा विशेषांक - २०१४
अंक वाचा!
संत नामदेव विशेषांक - २०१२
अंक वाचा!