प्रसिद्ध झाला:संत मुक्ताबाई विशेषांक

संत मुक्ताबाई. सणकांडी ते ब्रह्मचित्कला, त्यांची रूपं अनेक. ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेवांना रस्ता दाखवणारं त्यांचं तत्त्वज्ञान आजही मोलाचं. त्यांचं छोटंसं जगणं अद्भूत आणि जग सोडणं तर त्याहून अद्भूत. या मुक्ताईंच्या थोरवीला शब्दांत पकडण्याचा प्रयत्न म्हणजे रिंगणचा संत मुक्ताबाई विशेषांक. जवळपास २२ गावांना भेटी देऊन त्यांच्या शोधलेल्या पाऊलखुणा, मान्यवर अभ्यासकांचं चिंतन, त्यांच्या अभंगांपासून त्यांच्यावरच्या सिनेमांपर्यंत एक समग्र शोधप्रयत्न. आपल्या संग्रही असायलाच हवा असा उत्तम निर्मितीमूल्यं असणारा अंक.

अमेझॉन फ्लिपकार्ट बुकगंगा

मागील अंक