चोखोबांच्या संदर्भखुणा

Ringan

१.   बंदसोडे किसन फागू, चोखामेळा, (दैनिक) नागपूर, १९२०

२.   आवटे त्रंबक हरी, श्री संत गाथा, इंदिरा प्रेस, पुणे, १९२३

३.   साखरे नाना महाराज (संग्राहक), जोशी कृष्णाजी अनंत (संपादक), श्री सकल संतगाथा, श्री संत वाङमय प्रकाशन मंदिर, पुणे. १९२३-१९७४

४.   स्वातंत्र्यवीर सावरकर, संगीत उःशाप (नाटक), पहिला प्रयोग १ एप्रिल १९२७

५.   आजगावकर ज. र., महाराष्ट्र कविचरित्रमाला, भाग पहिला चोखामेळा (पृ. १९५-२१७), दामोदर सावळाराम आणि मंडळी, मुंबई.

६.   ग्रामोपाध्ये ग. ब., संतकाव्य समालोचन, श. न. जोशी चित्रशाळा प्रेस प्रकाशन, पुणे, १९३९

७.   मोहन पिक्चर्स, चोखामेळा (चित्रपट पटकथा) प्रकाशक शि. श्री. वाशीकर, मोहन पिक्चर्स, अंधेरी, मुंबई, १९४१.

८.   भट द. रा., राजवाडे संशोधन मंदिर, धुळे मराठी हस्तलिखितांची सूची १९४१

९.   बंदसोडे किसन फागू, संत चोखामेळा, नागपूर, चोखामेळा आश्रम, १९४१

१०. जोहार मायबाप तथा संत चोखामेळा (चित्रपट), मंगल पिक्चर्स, १९५०, हाच चित्रपट १९८१ मध्ये ‘ही वाट पंढरीची’ या नावाने देखील सेन्सॉर संमत. कथा: व्यंकटेश माडगूळकर, पटकथा संवादः ग. दि. माडगूळकर, अभिनयः पु. ल. देशपांडे हे चोखोबांच्या तर सुलोचना सोयराबाईंच्या भूमिकेत.

११. पाठक बाळकृष्ण लक्ष्मण, (संपादक), पंचरत्नी चोखामेळा अभंग गाथा, मुंबई, १९५०

१२. कावले टी. एस., संगीत संत चोखामेळा (नाटक), प्रकाशकः राजाराम ना. सावंत, मुद्रकः आंबेडकर वाय. बी., भारत भूषण प्रिटिंग प्रेस, दादर, मुंबई, मु. न. १४.

१३. Zelliot Eleanor, Chokhamela Piety and Protest in David Lorenzen, editor, Bhakti Religion in North India, Albany : State University of New York Press, 1955.

१४. चिटणीस म. भी., युगयात्रा (नाटक), १९५६.

१५. माटे श्री. म., संत, पंत आणि तंत, (लेख : महार संतांच्या मनाचे सामाजिक दुखणे), ठोकळ प्रकाशन, पुणे, १९५७ (पुनश्‍च वि. भि. कोलते गौरव ग्रंथ.)

१६. तुळपुळे शं. गो., पाच संतकवी, व्हीनस प्रकाशन, पुणे, १९६०.

१७. जोशी, प्र. न., संत आले घरा (लेख : चोखियाची महारी) चिरंजीव प्रकाशन, पुणे, १९६५.

१८. कदम, स. भा., श्री संत चोखामेळा महाराज यांचे चरित्र व अभंगगाथा (संपादन) प्रकाशिका – सौ. मंदाकिनी स. कदम, १९६९. द्वितीय – १९९८ प्रस्तावना – भालचंद्र नेमाडे, शब्दालय प्रकाशन, वाई, १९९८.

१९. पै. अनंत संपादन, Chokha Mela, The boy who heard god (कॉमिक्स) अमर चित्रकथा, १९७० (हीच कथा हिंदीतही भाषांतरीत करण्यात आली.)

२०. गोखले, म. वि., धाव घाली विठू आता (नाटिका) सुमती प्रकाशन, पुणे, १९७१.

२१. ढेरे रामचंद्र चिंतामण, संत साहित्य आणि लोकसाहित्य (लेख : चोखामेळ्याचे नामरहस्य), श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९७२, शोधशिल्प, विश्‍वकर्मा साहित्यालय, पुणे, १९७७.

२२. खानोलकर, गं. दे., मराठी वाङमयकोश खंड पहिला, मुंबई, लेख : कर्ममेळा (पृ. ३४) चोखोबा (पृ. ८६) निर्मळा (पृ. १७६) बंका (पृ. १९७) सोयराबाई (पृ. ४१४). महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, पुणे, १९७७.

२३. Vaudeville Chariotte, Chokhamela, an Untouchable Saint of Maharashtra in South Asia Digest of Regional Writing 6:60-79 Heidelberg., 1977.

२४. जोशी प्र. न., काय भुललासी वरलिया रंगा (कादंबरी) प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७८.

२५. चंद्रकांत ढवळपुरीकरसह दत्ता महाडिक पुणेकर यांनी चोखोबाचे चरित्र वगनाट्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेले आहे. १९७९-८०.

२६. कानडे मु. श्री. आणि खांडेकर भालचंद्र (संपादक) संत चोखामेळा अभंगवाणी (निवडक अभंग), स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९८१, द्वितीय, २०००.

२७. माटे श्री. म., मंगळवेढ्याचे कुस, पुणे, १९८१.

२८. संत, ज. गो., परि भाव नोहे डोंगा, डॉ. आंबेडकर अभ्यास मंडळ, चंद्रपूर, १९८२

२९. सरदार गं. बा., संत वाङमयाची सामाजिक फलश्रुती (लेख ः चोखामेळा संत भला) श्री. विद्या प्रकाशन, पुणे, १९८२.

३०. बेणारे गोपाळ (संपादक), साप्ताहिक पंढरी संदेश,  संत चोखामेळा दिवाळी विशेषांक, पंढरपूर, १९८२.

३१. घार्गे व. रा., संत चोखामेळा एक चिकित्सक अभ्यास (पीएच.डी. प्रबंध) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, १९८१.

३२. इनामदार हेमंत आणि नसिराबादकर ल. रा., महाद्वाराच्या पायरीशी, हेमंत प्रकाशन, कोल्हापूर, १९९०.

३३. ढेरे अरुणा, महाद्वाराचे द्वारी, (कादंबरी), सुरेश एजन्सी, पुणे, १९९०.

३४. कानडे मु. श्री., संताची हे भेटी (लेख : कुटुंबकवी चोखामेळा) स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, १९९१.

३५. पाटील अनंतराव, संत चोखामेळा (संक्षिप्त चोखामेळा चरित्र), अनमोल प्रकाशन, पुणे, १९९१.

३६. श्रोत्रीय पद्मावती, संत चोखामेळा परिवाराचे काव्य (अप्रकाशित ग्रंथ), नामदेव अध्यासन, पुणे विद्यापीठ, पुणे, १९९२.

३७. Zelliot Eleanor, Chokhamela and Eknath, Two Bhakti Modes of Legitimacy for Change in, Article in From Untouchable to Dalit, Essays on the Ambedkar Movement. New Delhi, Manohar, 2001 (1992).

३८. फडकुले निर्मलकुमार, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

३९. कुलकर्णी एस. ए., संतवाणी (लेख तेथे चोखा घाली मिठी) चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर, १९९४.

४०. कानडे मु. श्री., संत साहित्य संदर्भ कोश (खंड पहिला), स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, १९९५.

४१. श्रोत्रीय पद्मावती, संत चोखामेळा आणि परिवार : विवेचक अभ्यास (समीक्षात्मक ग्रंथ, पी.एचडी.)

४२. श्रोत्रीय पद्मावती, संत चोखामेळा महाराज अभंगगाथा : सार्थ-सविवरण (नामदेव अध्यासन, पुणे विद्यापीठ, अप्रकाशित) खंड पहिला, १९९७, खंड दुसरा, १९९८.

४३. मोदी रमेश मुरलीधर, संत चोखोबांचे अभंग समीक्षा आणि संहिता, विजय प्रकाशन, नागपूर, १९९८

४४. गोसावी वीणा, संत चोखामेळा चरित्र (संक्षिप्त चरित्रात्मक ग्रंथ), सारथी प्रकाशन, पुणे, १९९९.

४५. गोसावी र. रा. (संपादक), चोखामेळा, सोयराबाई, कर्ममेळा, निर्मळा, बंका, श्री सकल संतगाथा, सारथी प्रकाशन, पुणे, २०००.

४६. थावरे द. का., सकल संतगाथा (निवडक संपादन), प्रकाशकः वसंतराव संभाजीराव नागदे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर मंदिर समिती, उस्मानाबाद. २०००.

४७. Zelliot Eleanor, The Untouchable Women Saint :  Poets of Maharashtra in Mariola offredi, editor. The Banyan Tree : Essays on Early Literature in New Indo Aryan languages. New Delhi : Manohar, 2000.

४८. जोशी प्र. न., चोखा डोंगा परि (कादंबरी), स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, २००१.

४९. जांभुळे सरिता हरिदास, चोखोबांची कविता : एक अभ्यास (पीएच.डी. प्रबंध, नागपूर विद्यापीठ), सुगावा प्रकाशन, पुणे, २०००१.

५०. पुराणिक, प्र. द. (संपादक), ज्ञानेश्‍वर त्रैमासिक – संत चोखामेळा विशेषांक, पुणे २००१.

५१. शिंदे, भि. शि., संत चोखामेळा आणि मी, इंदलकर प्रकाशन, पुणे, २००२.

५२. बुटे शांताराम गोवर्धन, संत चोखामेळा महाराज सार्थ गाथा, सुनंदा प्रकाशन, अकोला, २००२.

५३. ज्ञानेश्‍वर त्रैमासिक, भाग २ : फेब्रुवारी, २००२ पुणे, लेख : अरुण प्रभुणे, सुरेश गरसोळे, जोत्स्ना देशपांडे, शांताराम गो. बुटे, समिता टिल्लू, शशिकांत मांडके, दिनकर देशपांडे, शुभांगी, ठाकूर, सुरेश गजेंद्रगडकर, ज्ञानराज गायकवाड.

५४. झेलियट ऐलिनॉर आणि वा. ल. मंजूळ, संत चोखामेळा विविध दर्शन, सुगावा प्रकाशन, पुणे, २००२.

५५. खरात शंकरराव, चोखोबांचा विद्रोह, सुगावा प्रकाशन, पुणे, २००२.

५६. फडकुले निर्मलकुमार, संत चोखामेळा – अश्रूंची कहाणी, सुविद्या प्रकाशन, सोलापूर, २००४.

५७. गोळे लीला, चोखा भक्तीचा सोयरा (कादंबरी) स्नेहल प्रकाशन, २००४.

५८. भामोदे निर्मला, संत रविदास आणि चोखामेळा, सुधीर प्रकाशन, वर्धा, २००६.

५९. सकल संतवाणी, मराठी खंड पहिला, गीता प्रेस, गोरखपूर.

६०. गोसावी र. रा. आणि गोसावी सौ. वीणा, श्रीसंत चोखामेळा चरित्र, सारथी प्रकाशन, सदाशिव पेठ, पुणे, २००८.

६१. सपकाळ डॉ. अनिल, समीक्षा खेप पहिली (लेख: मराठी नाटक व चित्रपटातील संत चोखोबाची प्रतिमा) प्रतिमा प्रकाशन, २००८.

६२. गोखले मंजुश्री, जोहार मायबाप जोहार, (कादंबरी) मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. २०११.

६३. पुजारी प्रा. डॉ. अप्पासाहेब, संपादन, श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र, तेजस प्रकाशन, कोल्हापूर, २०११.

६४. पवार संजय, ऐन आषाढात पंढरपुरात (एकांकिका), निवडक दलित एकांकिका, संपादन : दत्ता भगत, साहित्य अकादमी, २०११.

६५. पुजारी प्रा. डॉ. आप्पासाहेब, (लेख : कूळ धर्म देव चोखा माझा), रिंगण वार्षिक, संपादन : सचिन परब, श्रीरंग गायकवाड, २०१२.

६६. बागूल देविदास, आस्तिक नास्तिक (लेख : ऊस डोंगा परी), कल्पना मुद्रणालय.

0 Shares
चोखोबाच्या पाठी एक रिंगण ‘रिंगण‘चं