अरूपाचे रूप

भास्कर हांडे

यंदाच्या `रिंगण`च्या पहिल्या `संत नामदेव` विशेषांकाचं कव्हर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे यांनी मोठ्या भक्तिभावानं काढून दिलं. हांडेंची चित्रं म्हणजे नुसती चित्रं नसतात. तर प्रत्येक चित्रामागं त्यांचा एक विचार असतो. चित्र काढताना संबंधित विषयाचा विविध अंगांनी सखोल अभ्यास केलेला असतो. `रिंगण`च्या निमित्तानं त्यांनी केलेलं नामदेवरायांचं हे चिंतन...

0 Shares
नामदेव कोण होते? विश्वरूपदर्शन