संत जनाबाई

वर्ष - २०१५

संत जनाबाई. एक बाई. सातशे वर्षांपूर्वीच्या. त्यात शूद्र. काम तेही मोलकरणीचं. असं सगळं असूनही त्यांनी वारकरी क्रांतीचं नेतृत्व केलं. भक्तीची व्याख्या बदलवली. कसदार साहित्य रचलं. स्त्रीमुक्तीचा हुंकार भरला. त्यामुळे सात शतकं महाराष्ट्रातल्या बायाबापड्या आपली दुःख जनाईशी शेयर करत राहिल्या.

डाउनलोड
आदरणीय कॉम्रेड
जनाबाई कोण होत्या?
स्वरूपाची खाणी
ठायीठायी जनाई
मज सांभाळी विठ्ठला
सेवा करीन मनोभावे
पताकेखाली अंधार
जनीला नाही कोणी
दळिता कांडिता
माहेरात पोरकी
यार
स्वरूपाचा पूर आला
बा माझ्या पोटी यावे
बह गये कोट कबीर
पंधरावी ती जनी
झाले सोयरे त्रिभुवन
जनी म्हणे
धगधगती ठिणगी
लव्ह ट्रँगल
लोककहाणी जनाईची
मनगटावर तेल घाला
विठू माझा लेकुरवाळा
साऱ्या सख्या जनीच्या
भक्तीतरंगाचे उद्गार
मी जातिपल्याडची
सेवा हेच धर्ममर्म
नामयाची दासी
जनीमय झेलम
जना जगण्याचा आधार
जनी गाय गाणे
अभंगांची गाणी
रिविजिटिंग जनी
पडद्यावरचा इतिहास
जनाबाईंच्या संदर्भखुणा
जनाबाई पायरी