संत चोखामेळा

वर्ष - २०१४

रिंगणचा संत चोखामेळा विशेषांक इंग्रजीत असता तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हे डॉक्युमेंटेशन गौरवलं गेलं असतं, असं ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी म्हटलंय. चोखोबाराय हीच एक क्रांती होती. ते आणि त्यांच्या साक्षीने विसाव्या शतकापर्यंत घडलेल्या स्थित्यंतराचा आलेख या अंकातून जिवंत झालाय.

डाउनलोड
जोहार चोखोबा जोहार
मानवतेचं गाणं
निरुत्तर करणारं प्रश्नोपनिषद
मेड फॉर इच अदर
भूमी संतांची
चोखोबांची पालखी
पंढरीच्या गाभाऱ्यात चोखोबाचा जोहार
भेदाभेद भ्रम अमंगळ
चोखोबा माझा गणपती
एक गाव एक हातभट्टी
वेदनेचा कॅथार्सिस
एक ग्लोबल संत
संस्कृतीच्या पायाचा तडा
आमुचे आम्ही वायां गेलों
अश्रूंची कहाणी
अनंतभट्टाच्या निमित्ताने
समानधर्मा
अमर अगाध अभंग
चोखोबांचा काळ
त्याचे आता काय?
आम्ही चोखोबा का नाकारतो?
लाज येईल तुमच्या नावा
परि भाव नोहे डोंगा
आध्यात्मिक मुक्ती ते भौतिक मुक्ती
परिवर्तनाचा अग्रदूत
वरळीचा वारकरी
साक्षात्कार
खांद्यावर पताका समतेची
नाचू कीर्तनाचे रंगी
रंगी रंगला श्रीरंग
नाटक, सिनेमा, चोखोबा
चोखोबाच्या पाठी
चोखोबांच्या संदर्भखुणा
एक रिंगण ‘रिंगण‘चं